आंतरराष्ट्रीय डॉनशी गणेश नाईकांची ओळख? SIT चौकशीची मागणी, सुप्रिया सुळे अमित शाहांना पत्र लिहिणार
एबीपी माझा वेब टीम | 19 Feb 2021 11:24 PM (IST)
नवी मुंबई : भाजपा आमदार गणेश नाईक यांनी भरसभेत इंटरनॅशनल डॉनबद्दल वक्तव्य केलं होतं. "सर्व इंटरनॅशनल डॉन मला ओळखतात", या गणेश नाईक यांच्या वक्तव्यानंतर वातावरण तापलं आहे. इंटरनॅशनल डॉनबरोबर संबंध असल्याचे जाहीर वक्तव्य करणारे भाजपा आमदार गणेश नाईक यांची एसआटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.