Chaatak Special Report: चातक पक्षी खरंच पावसाच्या पुढे धावतो? ABP Majha
abp majha web team | 05 Jun 2022 11:47 PM (IST)

नैऋत्येकडून झपाझप निघालेल्या पावसानं सध्या कर्नाटकात थोडा विसावा घेतलाय.. त्याच वेळी इथे महाराष्ट्रात कधी एकदा पहिल्या पावसाच्या सरीत चिंब होतो याची अनेक जण चातकासारखी वाट पाहतायत.. यंदा पाऊस कसा होणार, कधी येणार याची वर्दी हवामान खात्यानं जरी दिली असली..