Diwali Pune Special Report : दिवाळी गोड करणारा शिधा कधी मिळणार? आनंदाचा शिधा दुकानात पोहोचलाच नाही
abp majha web team | 17 Oct 2022 09:59 PM (IST)

Diwali Pune Special Report : सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्याची सरकारची घोषणा अजूनतरी कागादवरच असल्याचं दिसतंय. आनंदाचा शिधा अद्याप स्वस्त धान्य दुकानात आलेलाच नाहीये. शिधा वाटपासाठी तारीख पे तारीख मिळत असल्याने महिलावर्गाचा फराळ रखडलाय. त्यामुळे सर्वसामान्यांची दिवाळी गोड कऱण्याचा मंत्री महोदयांचा शब्द खरा ठरणार की चर्चा हवेत विरणार असाच प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय.