Diwali Crackers Special Report : फटाके उडवा पण जीवाशी खेळ नको
abp majha web team | 25 Oct 2022 09:29 PM (IST)

दिवाळीत फटाके फोडताना काळजी घ्या... औरंगाबादमध्ये फटाके फोडताना १६ मुलं जखमी झालीत. फटाके फोडताना या मुलांचा चेहरा आणि डोळ्यांना इजा झाली. त्यानंतर ६ मुलांवर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात आले.