Diwali 2021 : उत्तर महाराष्ट्रात यंदाची दिवाळी फटाक्यांविना? ABP Majha
abp majha web team | 20 Oct 2021 12:02 AM (IST)

उत्तर महाराष्ट्रात यंदाची दिवाळी फटाक्यांविना साजरी होण्याची शक्यता आहे..आणि यामागचं कारण आहे..नाशिकच्या विभागीय आयुक्तांनी टाकलेला एक लेटरबॉम्ब..काय आहे प्रकरण..पाहुयात