Special Report : भांडण नको, रेमडेसिवीर हवं! फार्मा कंपनीवरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Apr 2021 11:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : रेमडेसिवीरचा पुरवठा कमी झाल्यामुळे महाराष्ट्रात माणसं मृत्यूमुखी पडत असताना भाजप रेमडेसिवीरचा जो पुरवठा करत आहे त्याचा निषेध आप करताना दिसत आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं आहे की भाजप नेते प्रसाद लाड हे भाजपच्या बाजूने दमणला जाऊन येऊन ब्रुक फार्मा कंपनीला भेट देऊन आले. ज्यानंतर त्यांनी रेमडेसिवीरच्या आयातीच्या परवानगीसाठी केंद्र सरकारचा वापर केला आणि हीच ताकद वापरून भाजपा ने ब्रुक फार्माकडून रेमडिसिवीरचे स्टॉक विकत घेतले.