Disha Salian Case : एसआयटी चौकशी, कुणाला डोकेदुखी? Special Report
abp majha web team | 07 Dec 2023 11:43 PM (IST)
दिशा सालियन... अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी व्यवस्थापक... ८ जून २०२० रोजी तिचा मुंबईत मृत्यू झाला... त्यावरून अनेक संशय व्यक्त केले गेले आणि आरोपही झाले... मग हे प्रकरण पोलिसांकडे गेलं... त्यात दिशाची हत्या झाली नसल्याचं समोर आलं... महत्त्वाचं म्हणजे, प्रकरणाचा क्लोझर रिपोर्ट कोर्टानं स्वीकारलाही... मात्र आता पुन्हा एकदा या प्रकरणाचा धागा एसआयटीकडे आलाय... पाहूयात...