Dipali Sayyed : दीपाली सय्यद पुन्हा वेटिंगवर? आधीची वक्तव्य... आता अडचणीची ठरणार Special Report
abp majha web team | 14 Nov 2022 08:00 AM (IST)

अनेक दिवसांपासून ठाकरे गटाविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त करणाऱ्या दिपाली सय्यद यांचा शिंदे गटातील आजचा प्रवेश लांबणीवर गेलाय. सलग तिसऱ्यांदा दीपाली सय्यद वेटिंगवर आहेत. पण दीपाली सय्यद यांचा पक्षप्रवेश सतत लांबणीवर का जातोय? पाहुयात हा रिपोर्ट