Rajyapal and Democracy Special Report :राज्यपालांनी घटना पायदळी तुडवली? शिंदे सरकारची शपथ घटनाबाह्य?
abp majha web team | 23 Feb 2023 09:07 PM (IST)

महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा तिसरा दिवस गाजला तो राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हेतूवरुन... विशेषतः ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी राज्यपालांच्या हेतूंवरच शंका घेऊन राज्यपालांनी कायदा पायदळी तुडवल्याचा आरोप केला