Videocon Venugopal Dhoot Special Report : धूत यांचे राजकीय कनेक्शन सीबीआयच्या रडारवर?
abp majha web team | 27 Dec 2022 11:32 PM (IST)

उद्योगपती आणि राजकारणी यांचं नातं सर्वश्रुत असतं.. पण हेच उद्योगपती कुठल्या तपास यंत्रणांच्या कचाट्यात आले तर राजकारण्यांसाठी देखील हे अवघड जागेचं दुखणं बनतं.. कारण उद्योगपती वेणूगोपाल धूत यांना न्यायालयाने सीबीआय कोठडी सुनावली आहे आणि यामुळे काही राजकीय नेतेही अडचणीत येण्याची शक्यता आहे.