Dhirendra Maharaj Profile : धीरेंद्र गर्ग नावाचा तरुण बागेश्वर महाराज कसा बनला? Special Report
abp majha web team | 21 Jan 2023 09:27 PM (IST)
दरम्यान धीरेंद्र उर्फ बागेश्वर महाराजांनी यापुर्वी सुद्धा चमत्काराचे अजब दावे केलेयत. पण अवघ्या २६ वर्षांचा हा धीरेंद्र गर्ग नावाचा तरुण बागेश्वर महाराज कसा बनला... त्यांची पार्श्वभूमी काय आहे तसच आजपर्यंतचा प्रवा स कसा आहे जाणून घेऊयात या रिपोर्टमधून