Dhirendra Maharaj Special Report : बागेश्वरधामचे धीरेंद्र महाराज बरळले तुकोबांवर वादग्रस्त वक्तव्य
abp majha web team | 29 Jan 2023 11:16 PM (IST)

अंनिसच्या निशाण्यावर आलेल्या या महाराजांनी आता तर कहरच केलाय. अवघ्या महाराष्ट्र दैवत असलेल्या तुकोबांंसंदर्भात बोलताना या महाराजांची जीभ घसरली आणि नव्या वादाला तोंड फोडलं. नेमका काय आहे हा वाद पाहूया.