Dhananjay Munde vs Pankaja Munde ; धनंजय मुंडे यांना पंकजा मुंडे यांची भावनिक साद Special Report
abp majha web team | 30 Sep 2022 10:41 PM (IST)

राजकारणातली भाऊबंदकी नवी नाही. राजकीय वैरापायी एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या मुंडे भावंडांमध्येही आता भाऊ-बहिणीचं नातं राहिलेलं नाही. तशी कबुलीच माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी दिली. पण यानंतर पंकजा मुंडेंनी मात्र भावनिक साद दिलीय...