Dhananjay Munde Special Report : धनंजय मुंडेंवर कुणाची 'करुणा'? एकनाथ शिंदेंचा धनंजय मुंडेंना टोला
abp majha web team | 22 Aug 2022 08:51 PM (IST)

Dhananjay Munde Special Report : विधानसभेत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांच्यावर करुणा शर्मा प्रकरणावरून निशाणा साधलाय.. देवेंद्र फडणवीसांनी तुमच्यावर प्रेम आणि करुणा दाखवली..पण नेहमीच असं होणार नाही असा सूचक इशारा दिलाय... या इशाऱ्यानंतर काही तासानंतर करुणा शर्मादेखील मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचल्या.. एकूणच या सर्व घटनाक्रमातून धनंजय मुंडेवर कुणाची करुणादृष्टी होणार पाहुयात..