✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Dhananjay Munde On Walmik Karad : निवडणुकीचं वऱ्हाड, आठवला कराड? Special Report

एबीपी माझा वेब टीम  |  25 Nov 2025 08:05 AM (IST)
ABP News

Dhananjay Munde On Walmik Karad : निवडणुकीचं वऱ्हाड, आठवला कराड? Special Report 
राजकारणात विनाकारण कुणाला कुणाची आठवण येत नाही. आणि आलीच तर ती कुणी जाहीरपणे व्यक्त करत नाही. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंना आज बऱ्याच दिवसांनी एका व्यक्तीची आठवण आली. आणि त्यांनी जाहीर व्यासपीठावरून ही आठवण व्यक्तही केली. धनंजय मुंडेंनी ही आठवण काढल्यानंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळातील अनेकांच्या आठवणीदेखील जाग्या झाल्या आणि सुरु झाला आठवणींचा राजकीय गोंधळ. पाहूया, याचाच आढावा घेणारा राजकीय शोलेचा हा रिपोर्ट.  
ही गोष्ट आहे एका व्यक्तीची…  आणि ही व्यक्ती कोण…?  ही व्यक्ती तीच, ज्यानं परळीच्या राजकारणाची अख्खी गोष्ट बदलली.  ही व्यक्ती तीच, ज्यानं एका नेत्याचं राजकारण बदललं..  ही व्यक्ती तीच, ज्यामुळं एका मंत्र्याचं पद गेलं..  ही व्यक्ती तीच, ज्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात आका हा शब्द प्रचलित झाला..  तर ढवळून निघालेलं हे राजकारण थोडंफार स्थिर होत असताना आता पुन्हा एकदा त्या व्यक्तीची स्टेजवर एन्ट्री झालीय.   ती व्यक्ती काही प्रत्यक्षात स्टेजवर आली नाही.  ती आली धनंजय मुंडेंच्या तोंडून.. 
नऊ-दहा महिने, कार्यालयाचं काम आणि एक व्यक्ती या तीन शब्दांवरून धनंजय मुंडे हे वाल्मिक कराडविषयी बोलतायत, हे समजायला कुणालाच फार विचार करावा लागला नाही.   संतोष देशमुख हत्या प्रकरणात सध्या तुरुंगात असणाऱ्या वाल्मिक कराडचा, नाव न घेता मुंडेंनी केलेला उल्लेख सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांचा संताप वाढवणारा ठरला.   संतोष देशमुख हत्येतील क्रौर्याची आठवण करून देत त्यांनी पुढची मदार परळीकरांवर सोडून दिली.  
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगेंचंही यामुळं पित्त खवळलं.  त्यांनी अजित पवार आणि फडणवीसांनाच याचा विचार करण्याचा सल्ला दिला. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Dhananjay Munde On Walmik Karad : निवडणुकीचं वऱ्हाड, आठवला कराड? Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.