Dhananjay Munde विचारतात आज फुटणारे का बॉम्ब? येऊद्या मी तयार आहे : Special Report
abp majha web team | 14 Mar 2022 10:52 PM (IST)

Dhananjay Munde: राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांचा सभागृहातील एक व्हिडीओ व्हायरल झालाय. मुंडे खाणाखुणा करून कुणालातरी बॉम्ब बद्दल विचारणा करताना दिसतायत. विरोधी बाकाकडे पाहून आज कोणता बॉम्ब अशी विचारणा ते करतायत... बर एवढ्यावरच ते थांबले नाहीत. तर त्यांनी येऊदे बॉम्ब आम्ही तयार आहोत.. असा आवेश दाखवत शड्डूही ठोकला आहे.