Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुख यांनी आरोप केलेली बी टीम कोणती? Special Report
संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये प्रमुख आरोपी जरी अटकेत असले तर आरोपींची बी टीम अजूनही बाहेर असा आरोप धनंजय देशमुखांनी केला. त्यांनी चार पाच जणांची नाव घेत त्यांना सह आरोपी करण्याची मागणी केली आहे. खरं तर यापूर्वी सुद्धा धनंजय देशमुख यांनी तशी मागणी सीआयडी कडे केलेली. धनंजय देशमुख आरोप करत असलेली बी टीम खरच अस्तित्वात आहे का? पोलिसांनी तसा तपास केलाय का? आणि त्यात काय समोर आले? पाहूया एक रिपोर्ट. मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात प्रमुख. मागे गाडी होती गाडी घरी नेऊन सोडणारे बालाजी तांदळे सहा तारखेला नऊ तारखेला 12 तारखेला शेजारच्या गावचे सरपंच संजय केदार त्यांना फोन आलेला आरोपींचा तीन आणि फोन पे पैसे झालेले डॉक्टर वाय तुम्ही हे सांगा मला आज देखील जी कोणी आरोपी इथे येतात सुनावणीला कोठडीला सगळी टीम त्यांच्या आत अवतीभवती असते धनंजय देशमुख यांनी आरोप केलेल्या बी टीम मध्ये कोण कोण आहेत करतायत गोविंद शेळके एबीपी माझा बीड