Dhairyasheel Mane Special Report : धैर्यशील मानेंच्या घरावर मोर्चा, गद्दारी केल्याचा आरोप ABP Majha
abp majha web team | 25 Jul 2022 11:42 PM (IST)

शिवसेनेची पताका खांद्यावर घेऊन दोन दोन बाळासाहेबांचे आशीर्वाद घेऊन खासदार झालेल्या धैर्यशील मानेंबद्दल शिवसैनिकांना आज काय वाटतंय, ते जरा ऐका...