Devendra Fadnavis vs Supriya Sule : वादविवादाचं टेबल राजकीय 'लेव्हल' Special Report

राजकारणात मूळ विषय बाजूला पडून भलत्याच विषयावर चर्चा कशी सुरु होते, हे गेल्या २४ तासातल्या घडामोडी बघितल्या तर तुम्हाला समजेल. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून आपल्या स्तरातल्या कुठल्याही नेत्यानं ओपन डिबेट करावी, असं आव्हान मुख्यमंत्र्यांनी दिलं. मात्र महिला आरक्षणाच्या मुद्द्याऐवजी चर्चा रंगली ती नेत्यांच्या स्तराची. नेमकं काय घडलं.. पाहूया या स्पेशल रिपोर्टमधून.