Ram Mandir Ayodhya : कारसेवकांचया जुन्या फोटोवरुन वादाचं क्लिक Fadnavis - Raut आमनेसामने
abp majha web team | 21 Jan 2024 11:51 PM (IST)

देशात राममय वातावरण पहायला मिळतंय. कारण काहीच तासात अयोध्येत राम प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणारेय..अखेर राम मंदिरात विराजमान होणारेय. या निमित्ताने संपूर्ण रामायण डोळ्यांसमोर येतंय. एकीकडे हे भक्तीमय वातावरण तर दुसरीकडे राजकारणात मात्र महाभारत सुरु झालंय.. आणि त्याला कारण ठरलाय तो फडणवीसांचा एक फोटो.. काय आहे नेमकं हे प्रकरण पाहूया..