Devendra Fadnavis Super CM Special Report : विरोधकांवर नेम.... देवेंद्रच सुपर सीएम?
abp majha web team | 15 Aug 2022 10:32 PM (IST)

Devendra Fadnavis Super CM Special Report : विरोधकांवर नेम.... देवेंद्रच सुपर सीएम? एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी असले तरीही दोरी देवेंद्र फडणवीसांच्या हाती आहे का? देवेंद्र फडणवीस पावरफुल आणि सुपर सीएम?