Devendra Fadnavis Special Report : पहाटेचा शपथविधी पवारांच्या सूचनेनुसारच, फडणवीसांचा मोठे दावा
abp majha web team | 14 Feb 2023 08:39 PM (IST)

Devendra Fadnavis Special Report : पहाटेचा शपथविधी पवारांच्या सूचनेनुसारच, फडणवीसांचा मोठे दावा'
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळच्या शपथविधीचा मुद्दा आताच का काढला असावा या वरून अनेक तर्क लढवले जात आहेत. या खुलाश्यात राजकारणातल्या किती तरी शक्यता दडल्या आहेत. पहाटेचा शपथविधीच्या चर्चेला सूरूवात झाली ती सुध्दा एबीपी माझाला जयंत पाटील यांनी दिलेल्या एका मुलाखती पासून…त्यानंतर आलेल्या या देवेंद्र फडणवीसांच्या खुलाश्याला खोटे ठरवून पवार कुटुंबाच्या सदस्यांच्या प्रतिक्रिया आल्यात…संजय राऊत यांनीही देवेंद्र यांना खोटे ठरवलंय. पाहूया..