Devendra Fadnavis Special Report : पुन्हा नरेंद्र, पुन्हा देवेंद्र! फडणवीसांचं मुंबईत जंगी स्वागत!
abp majha web team | 11 Mar 2022 08:14 PM (IST)

पुन्हा नरेंद्र, पुन्हा देवेंद्र! फडणवीसांचं मुंबईत जंगी स्वागत! देवेंद्र फडणवीसांनी गोवा कसा काबीज केला? काय होती गोव्यात फडणवीसनीती?