Devendra Fadnavis : इथे भ्रष्टता, तिथे नष्टता... कुसुमाग्रजांच्या कवितेचा आधार, उद्धव ठाकरेंवर वार
abp majha web team | 23 Dec 2021 10:27 PM (IST)

उद्धवजी लवकर बरे व्हा, पण राज्याची अवस्था बघून शिवसेनाप्रमुखांनाही स्वर्गात वेदना होत असतील असं म्हणत Devendra Fadnavis यांनी Uddhav Thackeray यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.