✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Devendra Fadnavis : मुंबईतल्या मराठी माणसाला हद्दपार होऊ देणार नाही : देवेंद्र फडणवीस

abp majha web team  |  20 Feb 2024 11:50 PM (IST)
ABP News

वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या म्हाडा, एसआरएतील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांच्या समस्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे सुटल्या. त्यामुळे मुंबईकरांतर्फे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी  'धन्यवाद देवेंद्रजी' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला शिवसेना आणि मनसेचे नेते देखील उपस्थित होते. आम्ही मुंबईतील मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार होऊ देणार नाही, पुढील दहा वर्षांत माझ्यासमोर बसलेल्या प्रत्येक माणसाचं स्वतःचं घर असावं हे माझं स्वप्न आहे, आणि ते मी पूर्ण करणार असं फडणवीस म्हणाले. 


 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Devendra Fadnavis : मुंबईतल्या मराठी माणसाला हद्दपार होऊ देणार नाही : देवेंद्र फडणवीस

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.