Devendra Fadnavis On Raj Thackeray Special Report : आमच्या पराभवाचं विश्लेषण दुसऱ्यांनी करु नये!
abp majha web team | 14 May 2023 11:23 PM (IST)
कर्नाटकात काँग्रेसला मोठं यश मिळालं.. कर्नाटक निकालावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला टोला लगावलाय... हे काँग्रेसचं यश असून आमचं कुणीच वाकडं करू शकत नाही, असं समजणाऱ्या प्रवृत्तीचा हा पराभव असल्याची प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिलीेय... त्यावरुन आता भाजपनेही राज ठाकरेंवर निशाणा साधलाय.. आमच्या पराभवाचं विश्लेषण दुसऱ्यांनी करु नये असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत...