Fadnavis on Shinde : अपात्र झाले तरी शिंदेच मुख्यमंत्री! फडणवीसांचं खळबळजनक वक्तव्य Special Report
abp majha web team | 29 Oct 2023 09:46 PM (IST)
आमदार अपात्रतेची सुनावणी विधानसभा अध्यक्षांसमोर सुरु आहे.. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य करुन खळबळ उडवून दिलीय.. शिंदे अपात्र झाले तरी विधानपरिषदेवर येऊन तेच मुख्यमंत्री राहतील असं फडणवीस म्हणालेत.. पाहुयात एक रिपोर्ट