Devendra Fadnavis यांचं टार्गेट पवारांचा गड; बावनकुळे, निर्मला सीतारमण यांचा दौरा Special Report
abp majha web team | 30 Aug 2022 08:31 PM (IST)

२०२४च्या लोकसभा निवडणुकीतलं भाजपचं मिशन, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे ६ सप्टेंबरपासून दौऱ्यावर बारामतीत, अर्थमंत्री सितारमणही शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात जाणार आहेत.