Fadnavis vs Jarange : फडणवीसांचं लेखी उत्तर, जरांगेंचा इशारा, BJP चा हल्लाबोल Special Report
abp majha web team | 10 Dec 2023 11:58 PM (IST)

छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यातील शाब्दिक वाद अख्या महाराष्ट्राने पाहिला.. पण जरांगेंनी आपला मोर्चा फडणवीसांकडे वळवलाय.. त्याचं झालं असं की फडणवीसांनी विधीमंडळात अंतरवाली सराटीतील लाठीचार्ज प्रकऱणी लेखी उत्तर दिलं.. आणि याच उत्तरामुळे जरांगेंनी फडणवीसांवर निषाणा साधला. फडणवीसांनी या लेखी उत्तरात नेमकं काय म्हटलं ज्यामुळे मनोज जरांगे आक्रमक झालेत पाहूया.