Priyanka Chopra as Captain Marvel : 'देसा गर्ल' प्रियंका चोप्रा 'कॅप्टन मार्वल'च्या भूमिकेत?
abp majha web team | 29 Jul 2022 10:48 PM (IST)

मार्वल स्टूडिओजच्या चित्रपटांची भारतात जाम केझ आहे.. पण या सिनेमान एखादी भारतीय अभिनेत्री मोठ्या भूमिकेत दिसली तर.. होय मार्वल स्टूडिओजने एक मोठी घोषणा केलीय.. आगामी मार्वल स्टूडिओच्या सिनेमात आपली देसी गर्ल कॅप्टन मार्वलच्या भूमिकेत दिसली तर इतिहास ठरणार आहे..