Delhi Special Report : राजधानीत 'मास्क रिटर्न्स' , कोरोनाला दूर ठेवण्याचं महाराष्ट्रासमोर आव्हान
abp majha web team | 21 Apr 2022 11:04 PM (IST)

राजधानीत 'मास्क रिटर्न्स' , कोरोनाला दूर ठेवण्याचं महाराष्ट्रासमोर आव्हान. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.