Delhi Anjali Special Report : दिल्लीच्या अंजलीचा अपघात की घातपात?
abp majha web team | 04 Jan 2023 11:31 PM (IST)

या अपघातात मृत्यू झालेल्या अंजलीच्या कुटुंबियांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केलाय. आणि या संशयाचं कारण आहे तीन वेगवेगळे सीसीटीव्ही फुटेज..काय आहे या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहूया त्यावरचाच एक रिपोर्ट..