Deepak Kesarkar on Narayan Rane : केसरकरांचे राणेंवर आरोप... पण टायमिंगची चर्चा Special Report
abp majha web team | 05 Aug 2022 11:12 PM (IST)

दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांच्यावर केलेल्या आरोपांच्या टायमिंगची चर्चा होऊ लागलीय... गेल्या काही दिवसात ना नारायण राणेंनी केसरकरांवर काही टीका केलीय ना नितेश राणेंनी... मग अचानक अशी टीका करण्याचं कारण काय, असे प्रश्न उपस्थित होतायत... पाहुयात केसरकरांच्या गौप्यस्फोटाचं टायमिंग काय सांगतं?