Mumbai Railway रुळावरील मृत्यूंची संख्या वाढली, ऑगस्ट ते नोव्हेंबरदरम्यान 314 निष्पापांचे बळी
एबीपी माझा वेब टीम | 13 Dec 2020 11:13 PM (IST)

मुंबईत एकीकडे कोरोनानं मोठ्या प्रमाणात बळी गेले असताना रेल्वे अपघातात हकनाक बळी पडलेल्यांची संख्याही मोठी आहे. लोकल रेल्वेत अधिकाधिक लोकांना प्रवासाची परवानगी दिल्यानंतर अपघाताची संख्याही वाढलीय.