✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha

abp majha web team  |  09 Sep 2026 11:14 PM (IST)
ABP News

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. ब्रिटनच्या संसदेत होणाऱ्या दोन स्वतंत्र कार्यक्रमांमध्ये त्यांना तीन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. त्यासाठी शिंदे आज लंडनमध्ये पोहोचले... पाहूयात याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट....


महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री 


एकनाथ शिंदे यांच्या कार्याची 


आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेली ही दखल...


ब्रिटनमधल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये


एकनाथ शिंदेंचा या पुरस्कारांनी सन्मान करण्यात येणार आहे...


त्यासाठी शिंदे आज लंडनच्या हिथ्रो विमानतळावर पोहोचले


तेव्हा ढोल ताशांच्या गजरात त्यांचं  स्वागत करण्यात आलं


पण शिंदे लंडनला रवाना झाल्यानंतर


इकडे राज्यात विरोधकांनी मात्र त्यांच्यावर उपरोधिक टीका केली....


संजय राऊतांनी काय म्हटलंय ते आधी ऐका....


तर राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना

शिंदेंनी सत्काराला जाणं कितपत योग्य असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला....


एकनाथ शिंदे लंडनला पोहोचलेयत...


त्यामुळे त्यांच्या या दोन दिवसीय दौऱ्यात, 


त्यांच्या सन्मान सोहळ्यासह आणखी काय काय घडतं? 


ते तिथे कोणते विचार मांडतात? 


आणि त्यावर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात काय पडसाद उमटतात?
याकडे अनेकांचं लक्ष असेल

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.