Dawood Ibrahim Gang Mumbai : मुंबईत पुन्हा D Gang सक्रिय? नेमकं प्रकरण काय? Special Report
abp majha web team Updated at: 27 Sep 2022 08:58 PM (IST)
कुख्यात गँगस्टर आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या नावावर मुंबईत दहशत निर्माण करणारी डी गँग पुन्हा सक्रिय झाली आहे. दाऊदच्या हस्तकापैकी एक मानल्या जाणाऱ्या रियाझ भाटीला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. व्यावसायिकांना धमकावून त्यांच्याकडून मोठी खंडणी वसूल करण्याचा डी गँगचा प्रयत्न आहे. पाहूयात एबीपी माझाचा खास रिपोर्ट.