Dasara Melawa Special Report : दसरा मेळाव्यासाठी शिंदेंचं मेगाप्लॅनिंग! 10 हजार बस मुंबईत धडकणार?
abp majha web team | 22 Sep 2022 11:18 PM (IST)

Dasara Melawa Special Report : बंडखोरीनंतरच्या शिंदे गटाच्या पहिल्या वहिल्या दसरा मेळाव्याची जंगी तयारी सुरु आहे. दसरा मेळाव्याच्या या ग्रँड इव्हेंटसाठी मुंबईत शिंदे समर्थकांच्या तब्बल 10 हजार बस धडकणार आहेत. कसा आहे शिंदेंच्या दसरा मेळाव्याचा मेगाप्लॅन पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये