Dasara Melawa Special Report : उरले काही तास, मेळाव्याची आस! मेळाव्याची रंगीत तालीम कशी सुरु आहे?
abp majha web team | 02 Oct 2022 08:57 PM (IST)

Dasara Melawa Special Report : शिवसेनेतील ऐतिहासिक बंडानंतर काही दिवसांवर आता दसरा मेळावा आलाय... दोन्ही गटाकडून एकमेकांना शह देण्यासाठी दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु आहे. कशी सुरु आहे दोन्ही गटांची रंगीत तालिम पाहुयात...