Dasara Melava 2022 Special Report : कुणाचा मेळावा मोठा? मेळाव्याची बाजी कुणी मारली? ABP Majha
abp majha web team | 06 Oct 2022 11:37 PM (IST)

Dasara Melava 2022 Special Report : कुणाचा मेळावा मोठा? मेळाव्याची बाजी कुणी मारली? ठाकरेंचा की शिंदेंचा? दावे तर दोन्ही बाजूने भरपूर केले जात आहेत. आता जरा दोन्ही मेळाव्यांमधली गर्दी बघा, एकीकडे दोन्ही मैदानं बऱ्यापैकी भरली होती, आता खरा आकडा किती हे कुणीही मोजू शकत नाही पण पोलिस मात्र शिंदेंच्या सभेला जास्त गर्दी असल्याचे आकडे सांगतायत