Dasara Melava 2022 : दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गट सज्ज, शिवसैनिक कुठे जाणार? Special Report
abp majha web team | 29 Sep 2022 08:49 PM (IST)

दसरा मेळाव्यासाठी कोण कीती गर्दी जमवणार यासाठी स्पर्धा निर्माण झालीय. दोन्ही गटांकडून जोरदार तयारी देखील झाली आहे. त्यामुळे शिवसैनिक नेमके कुठे जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.