Darshana Pawar : बहाणा ट्रेकिंगचा आणि डाव किलिंगचा; राहुल हंडोरेच्या अटकेचा घटनाक्रम Special Report
abp majha web team
Updated at:
22 Jun 2023 10:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदर्शना पवारच्या हत्येनं महाराष्ट्र हादरला... एका एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या यशस्वी मुलीचा अंत हत्येने होतो, यामुळे महाराष्ट्र हळहळला... मात्र सर्वात मोठा धक्का होता, एमपीएससी परीक्षेत अपयशी ठरलेल्या आणि दर्शानाचा मित्र असणाऱ्या राहुल हंडोरेनं तिची हत्या केल्याच... मात्र, एमपीएससीच्या अभ्यासाचा प्लॅन करणारा राहुल, हत्येच्या प्लॅनिंगपर्यंत कसा पोहोचला... आणि हा प्लॅन तडीस नेण्यासाठी त्याने जी मोडस ऑपरेंडी वापरली ती, बहाणा ट्रेकिंगचा आणि डाव किलिंगचा... नेमका कसा होता... पाहूयात...