Dapoli Special Report : रिसॉर्टवरून शिवसेना-भाजपमध्ये सामना; 26 मार्च - चला दापोली!
abp majha web team | 19 Mar 2022 10:57 PM (IST)

रिसॉर्टवरून शिवसेना-भाजपमध्ये सामना; 26 मार्च - चला दापोली! अनिल परब यांचं रिसॉर्ट तोडण्याची किरीट सोमय्यांची भाषा. भाजप-शिवसेनेत पुन्हा वाद होणार का?