Worli Thackeray Damage Special Report: आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिंदेंकडून डॅमेज
abp majha web team | 02 Oct 2022 11:33 PM (IST)

वरळीतील शिंदेंच्या धक्क्यानंतर ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोल करण्याचे प्रयत्न सुरु झाल्याचं दिसून आलं... वरळीतील शेकडो शिवसैनिक हे मातोश्रीवर दाखल झाले... आधी वरळीतील काही शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला,त्यानंतर आता डॅमेज कंट्रोलसाठी वरळीतील शेकडो शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली...