Advay Hiray-Patil Special Report: दादा भुसेंचे कट्टर विरोधक भाजप नेते अद्वय हिरेंचा शिवसेनेत प्रवेश
abp majha web team | 27 Jan 2023 11:22 PM (IST)

शिंदे गटाने ठाकरे गटाला एकापाठोपाठ एक दणके दिल्यानंतर ठाकरे गटानेही पलटवार केलाय. थेट जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्याच समोर आव्हान उभं करण्याची रणनीती आखली आहे. भाजपचे नेते अद्वय हिरे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यानं मालेगावमध्ये पुन्हा एकदा भुसे आणि हिरे यांच्यातील सामना रंगणार आहे.. .