Biparjoy Cyclone : बिपरजॉय चक्रीवादळ नेमकं कुठे धडकणार? वादळाची पुढची दिशा Special Report
abp majha web team
Updated at:
11 Jun 2023 09:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबिपरजॉय... आणि हे नाव आहे एका आक्राळ-विक्राळ वादळाचं... गेल्या सात आठ दिवसांत हे नाव प्रत्येकाच्या तोंडी आहे. कारण ते मुंबईच्या किनाऱ्यावरून पुढे सरकारणार होतं... तो मुंबईचा टप्पा आता बिपरजॉयने पूर्ण केला... पण आता हे वादळ नक्की कसं, कुठे प्रवास करणारेय... आणि त्याचे परिणाम काय होणारेत... पाहा जशाचा तसा... पाहूयात... आमचे प्रतिनिधी शिशुपाल कदम यांनी घेतलेला मायक्रो डिजिटल आढावा...