Parali | 80 किलोचा केक 30 सेकंदात फस्त! शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात धिंगाणा
एबीपी माझा वेब टीम | 13 Dec 2020 09:42 PM (IST)

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त बीडच्या परळीत काल धनंजय मुंडेंनी कार्यक्रम आयोजित केला होता. पण कार्यक्रम झाल्यानंतर केक खाण्यावरुन स्टेजवर मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला. केक खाण्यासाठी कार्यकर्त्यांची अक्षरश: झुंबड उडाली होती आणि मग काय झालं तुम्हीच पाहा!