Raghuveer Waterfall Special Report : रघुवीर घाटात गर्दी, पर्यटकांना खुणावतोय फेसाळणारा धबधबा
abp majha web team
Updated at:
17 Jul 2023 11:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपावसाळा, निसर्गाचं रुप आणखी खुलवणारा ऋतू.. पावसाळा सुरु झाला की निसर्गाला नवी पालवी फुटते.. हिरवेगार डोंगर.. त्या डोंगरांमधून फेसाळत वाहणारा धबधबा आणि घाटात उतरलेले नभ.. निसर्गाचं हे सुंदर रुप डोळ्यात साठवण्यासाठी मग पर्यटकांची गर्दी वाढू लागते.. अशीच पर्यटकांची गर्दी सह्याद्रीच्या कुशीतून वाहणाऱ्या धबधब्यांवर पहायला मिळतेय.. खेडपासून २५ किलोमीटवर असलेल्या रघुवीर घाट परिसर कसा पर्यटकांनी फुलून गेलाय पाहूया..