Crocodile Swimming Pool Special Report : 'ती' मगर आली तरी कुठून? मगर स्विमिंग पूलमध्ये कशी?
abp majha web team | 05 Oct 2023 11:57 PM (IST)

स्विमिंग पूलमध्ये मगरीचं पिल्लू सापडलं आणि मोठी खळबळ निर्माण झाली... त्यामुळे स्वमिंग पूलमध्ये मगर आलीच कशी? असे सवाल आता विचारले जातायत... मात्र हे मगरीचं पिल्लू ज्या मार्गाने स्विमिंग पूलमध्ये आलं, तो मार्ग आता सापडलाय... आणि यावरून आता कारवाईचा बडगाही उगारला जाण्याची शकताय...