Crime For Gold Special Report : दागिन्यांचा लळा, आजिचा दाबला गळा! ABP Majha
abp majha web team | 07 Sep 2022 11:09 PM (IST)

पुण्यातील मुंढवामध्ये मुलगा आणि नातवाने वृद्ध महिलेची निर्घृण हत्या केली आहे.. महिलेची संपत्ती हडपण्यासाठी ही हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.. .. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अठक केली असून न्यायालयानं त्यांना सात सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.,.