Children Vaccine : लहान मुलं आणि पालकांसाठी सगळ्यात मोठी बातमी, २ ते १८ वयोगटातील मुलांना लवकरच लस
abp majha web team
Updated at:
12 Oct 2021 09:40 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुमच्या घरात २ वर्षावरील मुल असेल तर ही बातमी पाहाच.. याचं कारण आता २ ते १८ वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लस मिळणार आहे. तशी शिफारस तज्ज्ञांच्या समितीनं डीसीजीआयला केलीए... त्यामुळे आता झायडस कॅ़डिलाच्या झायकोव्ह पाठोपाठ कोवॅक्सिनही लहान मुलांना दिली जाण्याचा मार्ग मोकळा होईल... पाहुयात यासंदर्भातला रिपोर्ट